दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे

Team Sattavedh शेतकऱ्यांची भेट घेऊन तक्रारी ऐकून घेणार, ३ ऑक्टोबरला अकोला दौरा Akola राज्याचे महसूल मंत्री तथा कोरडा दुष्काळ राज्य उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे हे ३ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. भाजप नेते तथा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी … Continue reading दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे