आढावा झाला, पण ‘ॲक्शन’ कधी? सहपालकमंत्र्यांच्या दौऱ्यात विषयही नाही!

Team Sattavedh सौर कुंपणापासून कोठी – कोरणार पूल कोसळण्यापर्यंत प्रश्नच प्रश्न Gadchiroli : जिल्ह्यातील विकासकामांवर कोट्यवधींचा खर्च, त्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप, चौकशीचे आदेश आणि पुढे कारवाईची प्रतीक्षा… हे चित्र आता गडचिरोलीच्या प्रशासकीय कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून कृषी विभागाच्या सौर कुंपणासाठी झालेल्या तब्बल ७.६० कोटी रुपयांच्या खर्चाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच कोठी-कोरणार … Continue reading आढावा झाला, पण ‘ॲक्शन’ कधी? सहपालकमंत्र्यांच्या दौऱ्यात विषयही नाही!