बोगस मतदानानंतर आता पदवीधरांची नावे कापण्याचे भाजपचे षडयंत्र

राजेश चरपे (संपादक) विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, राजकारण तापले Nagpur विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असतानाच, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बोगस मतदारांची नावे समाविष्ट करून जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची नावे मतदार यादीतून कापण्याचे षडयंत्र रचले आहे, असा खळबळजनक आरोप … Continue reading बोगस मतदानानंतर आता पदवीधरांची नावे कापण्याचे भाजपचे षडयंत्र