मतपेटीचे तोंड लहान, मतपत्रिका मोठी; मतदानातील तांत्रिक अडचणींवर मुनगंटीवारांचा संताप!

Team Sattavedh डब्यात टाकताना फाटलेल्या मतपत्रिका बाद ठरवू नये, निवडणूक आयोगाकडे मागणी Chandrapur नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिक उमेदवार रिंगणात असल्याने मतपत्रिका मोठी झाली आहे. ही मतपत्रिका घडी घालून मतपेटीतील लहान छिद्रातून टाकताना मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असून, मतपत्रिका फाटण्याची शक्यताही वाढली आहे. या तांत्रिक अडचणींकडे निवडणूक आयोगाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी … Continue reading मतपेटीचे तोंड लहान, मतपत्रिका मोठी; मतदानातील तांत्रिक अडचणींवर मुनगंटीवारांचा संताप!