जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

Team Sattavedh महाविकास आघाडीही मैदानात, राजकीय बैठकांचा धुरळा! Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेवर महायुतीने संचालकांच्या संख्याबळाच्या जोरावर पकड मिळवली असली, तरी अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. बँकेचे अध्यक्षपद नेमके कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही निवडणुकीत उमेदवार उतरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याने बँकेतील राजकीय वातावरण … Continue reading जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच