‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप
Team Sattavedh डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर दिल्याचा पुनरुच्चार Mumbai : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. या विधेयकाला संसदेत पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा राऊत यांनी केला … Continue reading ‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed