विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!
Team Sattavedh यवतमाळच्या भूमिगत गटार योजनेवरून सत्ताधारी नगरसेवकांचीच कोंडी; Yavatmal : शहरातील महत्त्वाकांक्षी भूमिगत गटार योजनेवरून यवतमाळ नगरपरिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्बल १ हजार ८०० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचा आरोप होत आहे. कामाची गुणवत्ता, योजनेची उपयुक्तता आणि वाढत्या कर्जाच्या बोजावरून सत्ताधारी … Continue reading विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed