Breaking

Shivsena: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंची ‘डिनर डिप्लोमसी’

dinner for MPs, MLAs, instructions for work election : खासदार, आमदारांना स्नेहभोजन, सोबत कामाला लागण्याच्या सूचना

Mumbai: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्व खासदार, आमदार यांना वांद्रे येथील ताज हॉटेल मध्ये
स्नेहभोजन देत आगामी निवडणुकांसाठी कमला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

स्नेह भोजनाला शिवसेना पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीसाठी या स्नेहभोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धापन दिनाच्या दुस-या दिवशी उध्दव ठाकरे यांनी हे स्नेहभोजन दिले होते.

Shivsena conflict : संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं पण…’,

 

राज्यात लवकरच स्थानिक संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने त्याच्या तयारीसाठी हे आयोजन करण्यात आले होते. सर्व आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघात कार्यकर्त्यांशी संवाद वाढवावा, जास्तीत जास्त नगरसेवक निवडुण आणण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला सुरवात करावी. असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

___