Abhijeet dipke : शिवीगाळ प्रकरणावर अभिजीत दिपकेंचा भाजपवर हल्लाबोल

Team Sattavedh abhijeet-dipke-reacts-on-ruchika-singh-case-and-questions-fir-over-abusive-remarks-against-pm-modi : “शिवी देणे गुन्हा नाही” म्हणत एफआयआरवर उपस्थित केले प्रश्न New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रुचिका सिंग हिने सार्वजनिकरित्या माफी मागितल्यानंतर या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजप आणि त्यांच्या आयटी सेलवर … Continue reading Abhijeet dipke : शिवीगाळ प्रकरणावर अभिजीत दिपकेंचा भाजपवर हल्लाबोल