एक वर्ष शांतता भंग करायची नाही, कोर्टाने दिली अभिजित दिपकेंना तंबी

Team Sattavedh कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची सुटका, आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता New delhi मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँक्रेच जनता पार्टी’च्या वतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनासाठी पक्षातर्फे जोरदार तयारी केली जात असतानाच, पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके व त्यांच्या साथीदारांना दिल्लीत दाखल होताच विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, … Continue reading एक वर्ष शांतता भंग करायची नाही, कोर्टाने दिली अभिजित दिपकेंना तंबी