Ajay Baraskar : ब्रह्मराक्षस, पाळीव कुत्रं, टेंडर योद्धा; उपोषण स्थगित होताच गंभीर आरोपांची सरबत्ती

Team Sattavedh   ajay-baraskar-attack-on-manoj-jarange-patil-after-hunger-strike-suspended-serious-allegations : अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण ९० दिवसांसाठी स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर माजी सहकारी आणि मराठा आरक्षण अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर बारस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले. … Continue reading Ajay Baraskar : ब्रह्मराक्षस, पाळीव कुत्रं, टेंडर योद्धा; उपोषण स्थगित होताच गंभीर आरोपांची सरबत्ती