Ajit Pawar NCP : गुन्हेगारच कसे करतील ‘गुन्हेमुक्त पुणे’?

Team Sattavedh Ajit Pawar’s candidates have criminal backgrounds : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारांवरून वाद Pune पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांच्या यादीवर अंडरवर्ल्डशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “गुन्हेमुक्त पुणे” या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका १५ … Continue reading Ajit Pawar NCP : गुन्हेगारच कसे करतील ‘गुन्हेमुक्त पुणे’?