Ajit Pawar : राष्ट्रवादीने बांधली असंघटीत कामगार आणि अल्पसंख्यांकाची मोट !

Team Sattavedh NCP Brings Together Unorganized Labor and Minorities : महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या Nagpur : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी हालचाली वाढल्या आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. शहरात असंघटीत कामगार आणि अल्पसंख्याक समाजाची मोट बांधण्यात आली आहे. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाकडे लक्ष केंद्रित केल्याचे यातून दिसून येते. … Continue reading Ajit Pawar : राष्ट्रवादीने बांधली असंघटीत कामगार आणि अल्पसंख्यांकाची मोट !