Akola Congress : काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात; अनेकांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा

Team Sattavedh Congress Sees Strong Influx as Hundreds of Workers from Mana Area Join the Party : माना परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; मेघना केकन यांची जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती Akola अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील माना परिसरात काँग्रेसने संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने मोठी मोर्चेबांधणी केली. मेघना सचिन केकन यांनी … Continue reading Akola Congress : काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात; अनेकांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा