Akola Congress : अभय पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक; पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम?

Team Sattavedh Talk of Abhay Patil switching parties appears to have been virtually put to rest : पक्षातील नाराजी निरीक्षकांपुढे मांडली, दखल घेण्याचे मिळाले आश्वासन Akola महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक दिलीपराव सरनाईक यांनी शुक्रवारी डॉ. अभय पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेत त्यांच्याशी सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. डॉ. अभय पाटील यांच्या संभाव्य … Continue reading Akola Congress : अभय पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक; पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम?