Akola congress: नव्या नियुक्त्यांनंतर अकोला काँग्रेसमध्ये नाराजी; ‘सृजन’ अभियानाचा परिणाम

Team Sattavedh Unrest in Congress Party over new appointments : सपकाळ यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची धाव, संघटनात्मक घडामोडींचीही दिली माहिती Akola जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू … Continue reading Akola congress: नव्या नियुक्त्यांनंतर अकोला काँग्रेसमध्ये नाराजी; ‘सृजन’ अभियानाचा परिणाम