Akola congress: अकोला काँग्रेसला नवे नेतृत्व; प्रकाश तायडे जिल्हाध्यक्ष, महेंद्र गवई महानगराध्यक्ष

Team Sattavedh Akola congress gets new presidents for city and district body : दीर्घकालीन पक्षनिष्ठेला न्याय; संघटन सृजन अभियानाचा परिणाम Akola काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अकोला महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र गवई यांची निवड करण्यात … Continue reading Akola congress: अकोला काँग्रेसला नवे नेतृत्व; प्रकाश तायडे जिल्हाध्यक्ष, महेंद्र गवई महानगराध्यक्ष