Akola Congress : जुन्यांना मानाचे स्थान, कार्यकर्त्यांना सन्मान आणि नवोदितांना संधी

Team Sattavedh Akola District Congress announces a 52-member executive committee : अकोला जिल्हा काँग्रेसची ५२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर Akola अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून प्रकाश तायडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी जिल्हा काँग्रेसची ५२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच इतक्या मर्यादित आणि सुटसुटीत स्वरूपाची कार्यकारिणी जाहीर झाल्याने पक्षात तिची विशेष चर्चा … Continue reading Akola Congress : जुन्यांना मानाचे स्थान, कार्यकर्त्यांना सन्मान आणि नवोदितांना संधी