Akola municipal corporation election : १६४ उमेदवारांची माघार; ४६९ आजमावणार नशीब

Team Sattavedh 164 candidates withdrew from the election : माघारीच्या दिवशी राजकीय समीकरणे बदलली; थेट, तिरंगी व चौरंगी लढती निश्चित Akola अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. अंतिम दिवशी तब्बल १६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. बंडखोरी, पक्षांतर्गत समन्वय तसेच आघाडी-युतीच्या राजकारणामुळे … Continue reading Akola municipal corporation election : १६४ उमेदवारांची माघार; ४६९ आजमावणार नशीब