Akola Municipal corporation : निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जी; अकोला मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Team Sattavedh Alleged negligence in election duty; orders issued to register a criminal case against an Akola Municipal Corporation employee : आढावा बैठकीस अनुपस्थिती, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष आणि मतदार यादी पुनरीक्षणात अडथळ्याचा ठपका Akola मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातील निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अकोला महानगरपालिकेतील लिपिक शरण वासनिक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे … Continue reading Akola Municipal corporation : निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जी; अकोला मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश