Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर गुन्हा

Team Sattavedh Office break-in after the lock was broken; case registered against five, including the Leader of Opposition : महानगरपालिकेच्या कामकाजात अडथळा, पोलिसांकडून पंचनामा Akola अकोला महानगरपालिकेच्या आवारात बेकायदेशीर जमाव करून विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश करत तोडफोड व गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ लिपिक राजेश … Continue reading Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर गुन्हा