Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी रंगले मनपा राजकारण

Team Sattavedh Politics over funds for backward settlements behind the chaos in the Standing Committee : मंजूर झालेल्या २२.५० कोटी रुपयांच्या निधीत कपात झाल्याच्या आरोपानंतर प्रकरण चिघळले Akola महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेतील गोंधळामागे मागास वस्ती सुधार योजनेच्या निधीचे राजकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे. मागास वस्तींसाठी मंजूर झालेल्या २२.५० कोटी रुपयांच्या निधीत कपात … Continue reading Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी रंगले मनपा राजकारण