Akola Municipal corporation : स्वाती कंपनीमुळे करदात्यांवर दुहेरी आर्थिक भार

Team Sattavedh public-facing-double-load-of-property-tax-swati-company : अकोल्यात मालमत्ता कर वसुलीत मोठा घोळ; भोंगळ कारभारावर टीका Akola शहरातील मालमत्ता कर वसुली प्रक्रियेत मोठा आर्थिक घोळ उघडकीस येत असून, झारखंडस्थित स्वाती कंपनीच्या कामकाजामुळे अकोल्यातील शेकडो मालमत्ताधारक अडचणीत सापडले आहेत. अनेक नागरिकांनी कर भरूनही महापालिकेकडून थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर … Continue reading Akola Municipal corporation : स्वाती कंपनीमुळे करदात्यांवर दुहेरी आर्थिक भार