Akola Municipal corporation : नाले गाळाने तुडुंब, मग १.०९ कोटींचा खर्च कुठे?; नालेसफाईवरून मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Team Sattavedh Questions raised over the Municipal Corporation administration’s handling of drain-cleaning work : २६५ नाल्यांच्या सफाईचा दावा; प्रत्यक्षात अनेक भागांत गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याचे साम्राज्य Akola महानगरपालिकेने शहरातील २६५ प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक प्रमुख नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेले असल्याचे … Continue reading Akola Municipal corporation : नाले गाळाने तुडुंब, मग १.०९ कोटींचा खर्च कुठे?; नालेसफाईवरून मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह