Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना

Team Sattavedh Resolution passed in the General Body remains unimplemented; Chairman pulls up officials : अतिक्रमण हटवा, नालेसफाईत कसूर नको, सभापतींचे आदेश Akola महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या विविध बैठकींमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात … Continue reading Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना