Amit Thackeray : ‘युवा मंथन’ कार्यक्रमात विचारलेले सगळे प्रश्न ‘प्लँटेड’

राजेश चरपे (संपादक) yuv-manthan-planted-questions-amit-thackeray-attack-devendra-fadnavis-paper-leak : अमित ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला Nagpur : देशभरातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून युवा वर्गाशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘युवा मंथन’ कार्यक्रमावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. या कार्यक्रमात विचारण्यात आलेले सर्व प्रश्न … Continue reading Amit Thackeray : ‘युवा मंथन’ कार्यक्रमात विचारलेले सगळे प्रश्न ‘प्लँटेड’