Amol Mitkari : अजितदादा हयात असते तर आतापर्यंत महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असता, मिटकरींच्या विधानाने वेधले लक्ष

Team Sattavedh Amol Mitkari Says, “If Ajit Dada Been Alive, Drought Would Have Been Declared in Maharashtra by Now” : पावसाच्या खंडामुळे सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी संकटात; सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, माजी आमदारांची मागणी Akola महाराष्ट्रावर सध्या कोरड्या दुष्काळाचे सावट असून विदर्भ, विशेषतः पश्चिम विदर्भातील खरीप पिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने सोयाबीन, … Continue reading Amol Mitkari : अजितदादा हयात असते तर आतापर्यंत महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असता, मिटकरींच्या विधानाने वेधले लक्ष