Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

Team Sattavedh Amravati-Mumbai Flights on three days a week : आठवड्यातून तीन दिवस Active; मुंबईसाठी Alliance Airlines चे विमान Amravati अमरावती विमानतळाचे लोकार्पण १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळावरून आठवड्यातून तीन दिवस— सोमवार, बुधवार आणि शुक्रवार—मुंबईसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. मंगळवारी अलायन्स एअर लाइन्सच्या Alliance … Continue reading Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत