Amravati Congress : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग

Team Sattavedh race for congress city and district president post : ‘संघटन सृजन’ अभियानाला वेग; निरीक्षकांकडून अर्ज स्वीकृती, डझनभर नावांची चर्चा Amravati काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, अमरावती जिल्हा आणि शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे निरीक्षक अफताब अहमद यांनी ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले … Continue reading Amravati Congress : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग