डफरिन अग्निकांडाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह; अहवाल स्वीकारला नसेल, तर निलंबन कशाच्या आधारे?

Team Sattavedh आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या भूमिकेमुळे संभ्रम; फायर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अनुपस्थितीवरही प्रश्न Amravati जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरिन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) झालेल्या भीषण अग्निकांडाच्या चौकशीवरून प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशी समितीच्या अहवालात आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फायर फॉरेन्सिक तज्ज्ञाचा समावेश का नव्हता, तसेच माजी पालकमंत्री डॉ. सुनील … Continue reading डफरिन अग्निकांडाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह; अहवाल स्वीकारला नसेल, तर निलंबन कशाच्या आधारे?