Amravati Mayour : महापौरांच्या भावांचा नूडल्सचा कारखाना; एफडीएची कारवाई, दोन्ही परवाने निलंबित

Team Sattavedh FDA takes action against Amravati Mayor’s brothers’ noodle factory; both licences suspended : रामपुरी कॅम्पमधील दोन केंद्रांवर धडक तपासणी; अस्वच्छ वातावरणात नूडल्स निर्मितीचा आरोप Amravati रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी भागात अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या दोन नूडल्स निर्मिती केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत … Continue reading Amravati Mayour : महापौरांच्या भावांचा नूडल्सचा कारखाना; एफडीएची कारवाई, दोन्ही परवाने निलंबित