Amravati Municipal corporation : स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापौरांचा सणसणीत प्रहार; ९० दिवसांचे देयके रोखणार

Team Sattavedh Mayor launches a sharp attack over sanitation issues; threatens to withhold 90-day payments : प्रशासनाला धरले धारेवर, ‘कोणार्क’चा अनुभव कोरोनासारखाच भयंकर असल्याची नोंद Amravati शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून ‘कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंत्राटी कंपनीविरोधात महापौर श्रीचंद तेजवानी यांनी गुरुवारी विशेष सभेत आक्रमक भूमिका घेतली. “कोणार्कचे कामकाज हे कोरोनाच्या संकटासारखेच क्लेशदायक ठरले असून, शहराची दुरवस्था करणाऱ्या या … Continue reading Amravati Municipal corporation : स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापौरांचा सणसणीत प्रहार; ९० दिवसांचे देयके रोखणार