Amravati Municipal Corporation election : महायुती दुभंगली; नाराजीचा सूर, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार

Team Sattavedh Rift in Mahayuti; NCP Decides to Go Solo : अंतिम दिवशी २२ प्रभागांतून तब्बल ७१५ नामांकन अर्ज Amravati अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २२ प्रभागांतून तब्बल ७१५ नामांकन अर्ज दाखल झाले. उमेदवारांच्या या प्रचंड गर्दीमुळे आणि ऐनवेळी महायुती फिसकल्याने दिवसभर आयाराम-गयारामची चांगलीच चांदी झाली. परिणामी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी इधर-उधर … Continue reading Amravati Municipal Corporation election : महायुती दुभंगली; नाराजीचा सूर, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार