खासदार बोंडेंनी नाकारला ‘लहान भावाचा’ सल्ला?

Team Sattavedh ७५ वर्षांची अट काढल्याचा फडणवीसांचा दाखला; अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Amravati भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एका स्थानिक नेत्याने आपल्याला राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट बोंडे यांनी केला. विशेष म्हणजे, या नेत्याचा उल्लेख त्यांनी ‘लहान … Continue reading खासदार बोंडेंनी नाकारला ‘लहान भावाचा’ सल्ला?