अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती

Team Sattavedh संघटनात्मक तयारीला वेग, ११ जणांवर जबाबदारी Amravati: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष निवडणूक समिती गठीत केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समितीची घोषणा करण्यात आली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक तयारी, निवडणुकीचे … Continue reading अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती