शिक्षक आमदार निवडणुकीची मतमोजणी उद्या; दुपारपर्यंत पहिल्या पसंतीचा कौल

Team Sattavedh १४ टेबलवर होणार मतमोजणी; १७५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या पसंतीच्या मतांचा कौल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, … Continue reading शिक्षक आमदार निवडणुकीची मतमोजणी उद्या; दुपारपर्यंत पहिल्या पसंतीचा कौल