काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे ३ अर्ज, आज अर्जांची छाननी

Team Sattavedh अमरावती शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी २० उमेदवारांचे २९ अर्ज दाखल Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी (६ ऑक्टोबर) २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. दरम्यान, आज दोन व्यक्तींनी सहा नामनिर्देशनपत्रे उचलली. भाजपकडून संगीता शिंदे-बोंडे, भोयर … Continue reading काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे ३ अर्ज, आज अर्जांची छाननी