अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली

Team Sattavedh बंडखोरांना थोपवण्यासाठी पक्षातील नेते पुढे येत नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क Amravati नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतल्यानंतर नागपूरमधील बंडखोरीचे नाट्य तूर्तास संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजी दूर करण्याचा … Continue reading अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली