महायुतीचे किरण सरनाईक विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव

Team Sattavedh अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अखेरच्या २४ व्या बाद फेरीत मतांचा कोटा पूर्ण; Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा अखेरच्या २४ व्या बाद फेरीत पूर्ण केला. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत पहिल्या … Continue reading महायुतीचे किरण सरनाईक विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव