शिक्षक मतदारसंघात भाजपची साथ शिंदेसेनेच्या पथ्यावर!

Team Sattavedh दुसऱ्या पसंतीच्या मतांनी सरनाईकांचा विजय सुकर; काँग्रेसची विक्रमी मतांची कमाई Akola अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तुल्यबळ लढतीत दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निर्णायक भूमिका बजावली. भाजपच्या साथीने शिवसेना शिंदे गटाचे वाशीम येथील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी विजय मिळविला. विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला १६ हजार १३४ मतांचा कोटा पूर्ण करत सरनाईक यांनी १६ हजार … Continue reading शिक्षक मतदारसंघात भाजपची साथ शिंदेसेनेच्या पथ्यावर!