Amruta fadnavis : अमृता फडणवीसांचे विधान चर्चेत; टीसीएस प्रकरणावरून व्यक्त केली चिंता

Team Sattavedh amruta-fadnavis-on-tcs-nashik-case-axis-bank-conversion-claim : कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतराचे प्रकार झाल्याचा दावा Mumbai : नाशिकमधील टीसीएस प्रकरणावरून राज्यात खळबळ उडालेली असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतरासारखे प्रकार घडत असल्याचा दावा करत त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेत कार्यरत असताना स्वतःसमोरही अशा घटना घडल्याचे सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकारांबद्दल … Continue reading Amruta fadnavis : अमृता फडणवीसांचे विधान चर्चेत; टीसीएस प्रकरणावरून व्यक्त केली चिंता