Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद

राजेश चरपे (संपादक) garba-muslim-entry-amruta-fadnavis-nilesh-rane-sanjay-raut : संजय राऊतांनी केली राणे नावाच्या पोपटाला आवरण्याची मागणी Nagpur : गणेशोत्सवातील डीजेचा वाद ताजा असतानाच आता आगामी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देण्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश राणे यांनी मुस्लिमांना गरब्यात प्रवेशबंदीची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले असताना, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र … Continue reading Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद