फडणवीस भेटले, सोले नरमले; बंड संपुष्टात, कोहळेंना दिलासा

राजेश चरपे (संपादक)   एका रात्रीत पालटले नागपूरचे राजकारण; वंजारींचा कॉन्फिडन्स कायम Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक अत्यंत नाट्यमय आणि मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपचे बंडखोर नेते तथा माजी आमदार अनिल सोले यांनी पुकारलेले बंड अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट व मध्यस्थीमुळे अवघ्या काही तासांत शांत झाले आहे. यामुळे … Continue reading फडणवीस भेटले, सोले नरमले; बंड संपुष्टात, कोहळेंना दिलासा