भाजपमध्ये वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणारा तो नेता कोण?

राजेश चरपे (संपादक)   अनिल सोलेंनी व्यक्त केली खंत;बंडखोरीचे कारण स्पष्टच सांगितले Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षांतर्गत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट बंडखोरी केली असून. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही मात्र काही नेते वाजवीपेक्षा जास्त … Continue reading भाजपमध्ये वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणारा तो नेता कोण?