अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली
राजेश चरपे (संपादक) भाजपच्याच मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता, नेते लागले कामाला Nagpur पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर नागपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या गोटात मोठी धाकधूक वाढली असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पावले उचलत … Continue reading अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed