Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरातवर इडी आणि आयकर विभागाचा सर्जिकल स्ट्राईक

Team Sattavedh ashok-kharat-ed-income-tax-raid-benami-transactions-nashik-news : कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे धक्कादायक पुरावे उघड Nashik : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली असून अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने टाकलेल्या संयुक्त धाडीत कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून उभारलेला पैसा विविध मालमत्तांमध्ये गुंतवून मोठे आर्थिक जाळे … Continue reading Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरातवर इडी आणि आयकर विभागाचा सर्जिकल स्ट्राईक