Ashok kharat case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक, अधिक गंभीर खुलासे

Team Sattavedh ashok-kharat-nashik-crime-sit-video-evidence-farmhouse : फार्महाऊसवरील आक्षेपार्ह व्हिडिओ एसआयटीच्या हाती Nashik : पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ऑफिसबॉयच्या साक्षीनंतर आता त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या स्वयंपाकीनेही पुढे येत खरातच्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश केला असून या प्रकरणातील तपास अधिक तीव्र झाला आहे. तपास … Continue reading Ashok kharat case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक, अधिक गंभीर खुलासे