Ats Investigates : पाकिस्तानस्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कशी संबंधित ११२ जणांची चौकशी

Team Sattavedh maharashtra-ats-investigates-suspects-linked-to-pakistan-based-shahzad-bhatti-network : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन Mumbai : पाकिस्तानस्थित कथित दहशतवादी हस्तक आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित शहजाद भट्टी याच्या नेटवर्कशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या राज्यभरातील ११२ जणांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील १४ प्रादेशिक युनिट्सच्या ५८ विशेष पथकांनी एकाच … Continue reading Ats Investigates : पाकिस्तानस्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कशी संबंधित ११२ जणांची चौकशी