शेतकर्‍यांना ५ हजारांची मदत अन् भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा

राजेश चरपे (संपादक) अतुल लोंढेंचा सरकारवर संताप, दुष्काळात अन्नदात्याची थट्टा करत असल्याची टीका Nagpur राज्यात एकीकडे भीषण दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना आणि सरकार तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना अवघी पाच हजारांची तुटपुंजी मदत देत असताना, दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे नेते मात्र गरब्याच्या नावाखाली शंभर कोटींची उधळपट्टी करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी … Continue reading शेतकर्‍यांना ५ हजारांची मदत अन् भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा