५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) जरांगेंच्या कथित आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ; सत्तेच्या राजकारणातील विश्वासार्हतेची कसोटी!   Nagpur: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांचा धुरळा उडतोय आणि सत्तेच्या सारीपाटावर शह-काटशहाचे डाव रंगत आहेत. मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटी रुपयांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील परस्परविश्वासाचा … Continue reading ५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?